Home >  Term: वापरकर्त्यासाठीचे संवाद माध्यम
वापरकर्त्यासाठीचे संवाद माध्यम

सॉफ्टवेअर उपयोजकाशी वापरकर्ता संवाद कसा साधेल हे ठरविणारे मेनू, संगणक पडदा, कळफलक सूचना, माऊस क्लिक आणि सूचना यांचे एकत्र केलेलं माध्यम.

0 0

Creator

  • SourabhBhunje
  • (Pune, India)

  •  (Bronze) 31 points
  • 100% positive feedback
© 2025 CSOFT International, Ltd.